तुझ्या बापाची तुझ्या भावाची
ये राम्या संत्या हनम्या बाल्या
तुझ्या आयची ये तुझ्या मायची ये चल ये
तुझ्या बापाची ये जाना तुझ्या भावाची
मराठी लई चांगली हाय हाय हाय हाय हाय
तुझ्या बापाची तुझ्या भावाची कडक
ही माय मराठी माझी मला लई आवडते
मराठी संस्कृती अन भाषा मला लई आवडते
मी तर म्हणतो कोळून प्याल्या
इंग्लिश बोलो गुजराती बोलो कन्नड बोलो
तेलगू बोलो बोलो बोलो बोलो बोलो
ये पण माझ्या मराठीची मजा कशातच नाही
माझ्या मराठीची टेस्टच लय भारी
महाराष्ट्रात येवले चा चहा प्यावच लागते
पुण्यात जोशी चा वडा खावाच लागतय
शिरा उपीट पोह्याची टेस्टच लय भारी
तुझ्या आयची कारे तुझ्या मायची खल्लास
तुझ्या बापाची लय हार्ड तुझ्या भावाची अर काय
मराठी लई चांगली हाय हाय हाय हाय हाय
तुझ्या आयची ये सरक तुझ्या मायची राडा
तुझ्या बापाची बघतोच याला तुझ्या भावाची नडला की तोडला
मराठी पिक्चर चे सोन्याचे दिवस आले
हिंदी पिक्चर चे मायच्यान मार्केट डाऊन झाले
टाइमपास नटसम्राट सैराट लय भारी झिंगाट
ई स्टोरी पिक्चर ची स्टोरीच लई भारी
ये आता फक्त ई स्टोरी कळलं का रे