LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Amrutachi Godi Tujhya Bhajnat

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Share icon
Lyrics
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात
मनाचा विसावा सु:खी जीवनात
मनाचा विसावा सु:खी जीवनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात

भजनी रंगावे जगा विसरावे
भजनी रंगावे जगा विसरावे
भजनी रंगावे जगा विसरावे
भजनी रंगावे जगा विसरावे
राम नाम घ्यावे चिपळ्यांची साथ
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात
मनाचा विसावा सु:खी जीवनात
मनाचा विसावा सु:खी जीवनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात

माझा पांडुरंग ऐकतो अभंग
माझा पांडुरंग ऐकतो अभंग
माझा पांडुरंग ऐकतो अभंग
माझा पांडुरंग ऐकतो अभंग
भजनातदंग नाचे कीर्तनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात
मनाचा विसावा सु:खी जीवनात
मनाचा विसावा सु:खी जीवनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात

तुझे नाम देवा केशवा माधवा
तुझे नाम देवा केशवा माधवा
आ आ तुझे नाम देवा केशवा माधवा
तुझे नाम देवा केशवा माधवा
कोणता ही ठेवा गोडवा तयात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात
मनाचा विसावा सु:खी जीवनात
मनाचा विसावा सु:खी जीवनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात

नामा म्हणे देवा धरितो चरण
नामा म्हणे देवा धरितो चरण
नामा नामा म्हणे देवा धरितो चरण
नामा म्हणे देवा धरितो चरण
हेची सर्वे सुख तुझ्या चिंतनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात
मनाचा विसावा सु:खी जीवनात
मनाचा विसावा सु:खी जीवनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात

WRITERS

Yogeshvar Abhyankar

PUBLISHERS

Lyrics © Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other