काळजाला चिरुनीया प्रीत तुझी गेली
काळजाला चिरुनीया प्रीत तुझी गेली
आठवण तुजी माज्या हृदयी राहिली
काळजाला चिरुनीया प्रीत तुझी गेली
आठवण तुजी माज्या हृदयी राहिली
जीव जाई तुज्या पायी सोसवेना काय दाटला अंधार
काळजाला चिरुनीया प्रीत तुजी गेली
आठवण तुझी माज्या हृदयी राहिली
ओढ लाउनीया जीवाला सोडूनिया गेली
ओढ लाउनीया जीवाला सोडूनिया गेली
मुखि साथ माजी अशी विरुनीया गेली
स्वप्न ही जळाली राख जाहलीं
ओंजळीत माज्या राहुनिया गेली
काळजाला चिरुनीया प्रीत तुझी गेली
आठवण तुजी माज्या हृदयी राहिली
उसवल्या जगण्याचा जोडू कसा धागा
उसवल्या जगण्याचा जोडू कसा धागा
तुटलेल्या स्वपनांनी सोडलीरे जागा
प्रीत माजी मजला संपुनिया गेली
काळजाला चिरुनीया प्रीत तुझी गेली
आठवण तुजी माज्या हृदयी राहिली
जीव जाई तुज्या पायी सोसवेना काय दाटला अंधार
काळजाला चिरुनीया प्रीत तुजी गेली
आठवण तुजी माज्या हृदयी राहिली
आठवण तुजी माज्या हृदयी राहिली