LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyrics
ता रा रा रा रा रा रा रा रा रा रा
ता रा रा रा रा रा रा रा रा रा रा

मन उडतय भिरभिरतय तुझ्या पिरमा संग
तू नभातला चांद जसा
तुझा ग हा रंग
एक नाव तुझं काळजात कोरलंय
साऱ्या जन्माला आसं तू ग घेरलंय
उर उधानल सार गमावलं
आज का का का का
गुलाबी सपान पडतंय
डोळ्यामध्ये रूप सजतय
गुलाबी सपान पडतंय
तुझ्या साठी रात जागतय

हो ओ ओ ओ

गुलाबी सपान पडतंय
डोळ्यामध्ये रूप सजतय रूप सजतय

हा तुझा चेहरा रे मी
काळजात जपला
पाहता मला तू सांग का
जीव बावरला
साज हा नवा तरी रे
लाज ही नवी रे
मीच माझी आता सांग का
ना राहिले

एक नाव तुझं काळजात कोरलंय
साऱ्या जन्माला आसं तू ग घेरलंय
उर उधानल सार गमावलं
आज का
गुलाबी सपान पडतंय
डोळ्यामध्ये रूप सजतय रूप सजतय
गुलाबी सपान पडतंय
तुझ्या साठी रात जागतय रात जागतय
गुलाबी सपान पडतंय
डोळ्यामध्ये रूप सजतय

मी अधीर का अशी रे
आज काल असते
रात दिन एक झाले का
हे ना उमजे
तू हवा तू गारवा रे
गंध बावरा रे
वाहते तुझ्या कडे का अशी
मी वाहते

एक नाव तुझं काळजात कोरलंय
साऱ्या जन्माला आसं तू ग घेरलंय
उर उधानल सार गमावलं
आज का
गुलाबी सपान पडतंय
डोळ्यामध्ये रूप सजतय

हो ओ ओ ओ

गुलाबी सपान पडतंय
तुझ्या साठी रात जागतय

हो ओ ओ ओ

गुलाबी सपान पडतंय
डोळ्यामध्ये रूप सजतय रूप सजतय

ता रा रा रा रा रा रा रा रा रा रा
ता रा रा रा रा रा रा रा रा रा रा

WRITERS

Ashish, Vijay, Rahul Kale

PUBLISHERS

Lyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other